अकोल्यातही भाजपवर प्रहरचे नाराजीचे सूर, भाजपवर प्रहार देणार प्रहार, प्रहार पक्षाची पत्रपरिषदेत माहिती

Spread the love

अकोल्यातही भाजपवर प्रहरचे नाराजीचे सूर, भाजपवर प्रहार देणार प्रहार, प्रहार पक्षाची पत्रपरिषदेत माहिती

 

अकोल्यातही भाजपवर प्रहरचे नाराजीचे सूर, भाजपवर प्रहार देणार प्रहार, प्रहार पक्षाची माहिती

बच्चू कडू यांची नाराजी अमरावतीत दिसून आली त्यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात आपला उमेदवार जाहीर केला…यानंतर आता त्यांची महायुती विरुद्धची नाराजी अकोल्यातही पाहायला मिळत आहेय..वारंवार अपमानास्पद वागणूक बच्चू कडू यांनी महायुती तर्फे मिळत असल्याने अकोल्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली या बैठकीत अकोल्याचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना सहकार्य न करण्याची भूमिका घेण्यात आलीय तर असा प्रस्ताव सुद्धा उद्या बच्चू कडू यांना देण्यात येणार आहेय..अशी माहिती आज दिनांक 7एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रहार पक्षाने दिली.

जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आमचा नेता प्रामाणिक आहेत.तर डॉ अभय पाटील हे लोकांचे प्रश्न सोडवतात. भाजपा ने विकास केला नाही,महान, कापसी सारखी ठिकाणे विकसित केले नाही. भाजपा प्रहारला गृहीत धरतात त्यामुळे अकोल्यात प्रहारचे ६० ते ७० हजार मतदार आहेतत्यामुळे डॉ अभय पाटील यांचा विजय प्रहार करणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले.

 

अकोल्यात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांना आपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहेय..प्रहारने दिलेल्या महाविकास आघाडीला पाठिंब्यामुळे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांची डोकेदुखी वाढणार आहेय..आधीच भाजपचे माझी आमदार आणि ओबीसी नेते नारायण गव्हाणकर यांनी नामांकन अर्ज भरल्याने भाजपची डोके दुखी वाढली आहेय..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *