भाजपाला अखिल भारतीय बंजारा सनेचे अध्यक्ष नाईक व चव्हाण यांचा पाठींबा दुर्गा चौक भाजपा कार्यालयात पाठींबा

Spread the love

भाजपाला अखिल भारतीय बंजारा सनेचे अध्यक्ष नाईक व चव्हाण यांचा पाठींबा दुर्गा चौक भाजपा कार्यालयात पाठींबा

भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आठवले गट ,लहुजी सेना, कुणबी सेना मराठा महासंघ महायुती भाजपा ला अखिल भारतीय बंजारा सेना चे अध्यक्ष कांतीलाल नाईक व चेतन चव्हाण यांनी 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मनपा माजी महापौर विजय देशमुख यांच्या उपस्थित जाहीर पाठिंबा दिला.
समाजाच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे म्हणत बंजारा सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी मनपा माजी महापौर तथा अकोला लोकसभा भाजपाप्रमुख विजय अग्रवाल यांच्याकडे त्यांनी पत्र दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *