अकोला जिल्ह्यात आज ईद उत्साहात साजरी

Spread the love

अकोला जिल्ह्यात आज ईद उत्साहात साजरी

हरिहर पेठ येथे ऐतिहासिक ईदगाह येथे ईदनिमित्त सामूहिक नमाज दिल्या एकमेकांना शुभेच्छा

अकोला : आज मुस्लिमांचा पवित्र सण ईद-उल-फित्र…. अकोला जिल्ह्यात आज ईद उत्साहात साजरी करण्यात आलीय. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना काल बुधवारी संपलाय.

अकोल्यात हरिहरपेठ भागातील ऐतिहासिक मोठ्या ईदगाह मैदानावर आज सकाळी 10 वाजता मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केलीय. यावेळी ईदगाहवर सर्व धर्मियांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्याय. अकोल्यातील मुस्लिम बांधव एकत्रितपणे ईदगाह मैदानावर ईद साजरी करतात.

युट्यूब वर पहा 👇

जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची 3 ठिकाणी मोठी कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *