Video | भर रस्त्यात पडले वडाचे झाड ! लखन व मित्रांनी केली समाज सेवा व्हिडिओ झाला व्हायरल

Video | भर रस्त्यात पडले वडाचे झाड ! लखन व मित्रांनी केली समाज सेवा व्हिडिओ झाला व्हायरल

लखन इंगळे व त्यांच्या पुर्ण टीममुळे अंजनगाव रोड च्या मधात पडलेले झाड काढून रोड केला पूर्ववत

Video | भर रस्त्यात पडले वडाचे झाड ! लखन व मित्रांनी केली समाज सेवा व्हिडिओ झाला व्हायरल

गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे यांना माहिती मिळाली असता अंजनगाव रोड आकोट पेट्रोल पंप च्या समोर अर्ध्या मधात वडाचे झाड पडले असता अंजनगाव रोड हा झाड पडल्या मुळे बंद पडला होता याची माहित लखन इंगळे यांना मिळाली असता त्यांनी लगेच त्यांची स्थानिक पुर्ण टीम सोबत घेऊन रोड च्या मधात पुर्ण पडलेले झाड तोडून बाजूला करून अंजनगाव रोड आकोट रोड सुरडीत पणे चालु केला झाड पडल्यामुळे कोणत्याच प्रकारे जीवित हानी झाली नाही अशी माहिती समाज सेवक लखन इंगळे यांनी दिली यावेळी नागरिकांनी मानले ह्या सर्व टीमचे आभार

व्हिडिओ पहा 👇

Leave a Comment