विश्वभारती व शिक्षण विभाग जि.प.अकोला द्वारा .. अखंड आकाश ज्ञानयज्ञाचे अनोखे आयोजन

विश्वभारती व शिक्षण विभाग जि.प.अकोला द्वारा .. अखंड आकाश ज्ञानयज्ञाचे अनोखे आयोजन

महाराष्ट्र राज्यात एक अभ्यास पूरक व प्रेरक असा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात विश्वभारती विज्ञान केंद्राचा सहभाग असेल . अशा या अनोख्या आकाश ज्ञानविज्ञान यज्ञात अधिकाधिक निसर्ग , भूगोल व आकाश प्रेमिंनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून या ऑगस्ट महिन्यात सर्वात सुंदर वलयांकित असणारा शनी ग्रह , सप्टेंबर महिन्यात रात्रभर दिसणारा सर्वात मोठा गुरु ग्रह , आक्टोबर महीन्यात येणारे सूर्य ग्रहण , नोव्हेंबर महिन्यातील चंद्र ग्रहण आणि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या उल्का वर्षाव ,आदी संपूर्ण जगात भारताची शान असणाऱ्या इस्रो द्वारा गगनयान , मंगळयान , चंद्रयानाचे उड्डाण आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे असेल अशी माहिती अकोल्याचे खगोलशास्त्री प्रभाकर दोड यांनी दिली आहे.

 

Leave a Comment