स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज महसूल विभागाचे वतीने। कारगील शहीद जवान विजय तायडे यांचे घरी भेट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

आज महसूल विभागाचे वतीने। कारगील शहीद जवान विजय तायडे यांचे घरी भेट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सानिमित्त आज महसूल विभागाचे वतीने प्रभारी तहसीलदार पांडे साहेब,नायब तहसीलदार बनसोड साहेब,नायब तहसीलदार राठोड साहेब यांनी कारगील शहीद जवान विजय तायडे यांचे घरी भेट दिली या प्रसंगी वीरमाता मंकरणा बाई तायडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पूर्णकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रंगी मंडळ अधिकारी जाधव साहेब,पटवारी टाले साहेब,वरिष्ठ लिपिक नाग रे साहेब,संदीप तायडे,सरपंच,विलास राव गुल्हाने उपसरपंच,नंदकिशोर राऊत माजी सरपंच,कैलास कोकाटे,संजय भाऊ भड,रमेशकाका जयसिंग पुरे,सुमित तिडके, सलौधीन भाई, व शहीद विजय तायडे यांचे बंधू भैया साहेब तायडे ,गजानन गवई,उपस्थित होते.

अपंग क्रांती संघटना झाली आक्रमक | दिव्यांगांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची केली मागणी

2 वर्षांनंतर शेवटच्या सोमवारी गुंजणार हर बोला महादेवाचा गजर

शिवणी येथे शहिद प्रशांत राऊत स्मारकासाठी स्वाक्षरी अभियान

मनपा जाहिरात


https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/excitement-of-har-ghar-tiranga-in-the-city-of-aurangabad/articleshow/93571797.cms

 

Leave a Comment