स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वृक्षारोपण करून साजरा.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वृक्षारोपण करून साजरा.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वृक्षारोपण करून साजरा.

हिवरखेड प्रतिनिधी.

संपूर्ण देशात साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होलीफेथ कॉन्व्हेंट द्वारे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुलांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये असलेलं अहमद शहा मुलजीम शहा,शिवहरी येऊल,आनंद राऊत यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल शेळके मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कल्पना अस्वार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे मॅडम, शितल अग्रवाल मॅडम, सीमा सोनवणे मॅडम, शितल इंगळे मॅडम, शितल रेखाते मॅडम, सोनुबाई कुऱ्हाडे मॅडम, ममता इंगळे मॅडम, पल्लवी गायकी मॅडम,कुमुदिनी ढेंगेकर ताई,प्रतिभा वायकर ताई राजारामजी इंगळे यांनी विशेष मदत केली.

जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुक; थेट सरपंचपदाचाही समावेश: 18 सप्टेंबरला मतदान तर 19 ला मतमोजणी

 

Leave a Comment