सुधीर कॉलनीचा सुखकर्ता

सुधीर कॉलनीचा सुखकर्ता
सुधीर कॉलनीचा सुखकर्ता

सुधीर कॉलनीचा सुखकर्ता

 अकोला: श्रीराम प्रतिष्ठान सुधीर कॉलनी अकोला  गणेश मंडळाचे यंदा हे 9 वे वर्ष दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा  भव्यादिव्य मूर्तिची स्थापना  मंडळा द्वारे करण्यात आली.
 गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने गणपति चे आगमन व विसर्जन सोहळा मंडळाचा वतीने पार पाडन्यात येते मूर्तिचे भव्यादिव्य स्वरूप व आकर्षक देखावा व विद्युत रोषणाईने गणपती मंडळ  सर्व भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत असतो 
मंडळाद्वारे सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन विविध सामाजिक उपक्रम मंडळाद्वारे घेतले जातात त्यामध्ये दरवर्षी रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबिर ,वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सामाजिक जनजागृती अशी अनेक प्रकारचे उपक्रम श्रीराम प्रतिष्ठान मंडळातर्फे अनेक वर्षापासून घेतले जात आहे
AKOLA TIMES
AKOLA TIMES
स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment