विशेष पथकाची किणखेड पूर्णा येथे अवैध रित्या दारू बाळगुन विक्री करण्यावर धाड

विशेष पथकाची किणखेड पूर्णा येथे अवैध रित्या दारू बाळगुन विक्री करण्यावर धाड

अकोला : आज रोजी २२/०९/२०२२ रोजी पोलिस अधीक्षक जी श्रीधर  यांच्या आदेशाने विशेष पथक दहिहंडा तालुका हदित अवैध धंद्यावर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दारकडून खात्रीलायक बातमी मिळाली की दोन इसम हे आपल्या राहत्या घरी अवैध रित्या दारू बाळगुन विक्री करीत आहे

तेथे पाहणी केली असता दोन इसम १) महादेव रामकृष्ण डांगे वय ४२ रा किनखेड पूर्णा २)पांडुरंग रामाजी सपकाळ वय ४२ रा किनखेड पूर्णा यांच्या जवळून देशी दारू संत्रा १११ चे एकूण २५९ कवॉटर किंमत १०,८८५ रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्या अंतर्गत पो स्टे दहिहंडा येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदर कारवाही  पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकांनी केली

Leave a Comment