विशेष पथकाची जनता भाजी बजार येथे जुगारावर छापा

विशेष पथकाची जनता भाजी बजार येथे जुगारावर छापा

आज दि : १३/०८/२०२२ रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशाने विशेष पथक अवैध धंद्यावर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी मिळाली की काही इसम प्रमिला ताई ओक हॉल समोर येथे एका बादशाह चा जुगार खेळत आहे तेथे पाहणी केली असता चार इसम एक बादशहा चा जुगार खेळताना मिळून आले पोलिसाना पाहून एक इसम हसन अली ऑलाद अली वय २८ रा इराणी झोपेडपटी हा फरार झाला व तीन इसम १) सिकंदर आली हुमायून आली वय ४१ रा इराणी झोपेडपटी २) मो. अनिस अब्दुल गनीम वय ४९ रा नायगाव ३)फारुख खान हाफिझ खान वय ४२ रा बैदपूरा मिळून आले त्यांच्या जवळून नगदी कॅश २,१३० रू , एक मोबाईल किंमत १,००० रू व जुगाराच्या साहित्य असा एकूण ३,१३० रू चा मुदेमाल मिळून आला त्यांच्या विरुध्द पो स्टे सिटी कोतवाली येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा – अकोला: आता पोलिस प्रशासनही अतिक्रमण मोहिमेत राहणार सहभागी …!

सदर कारवाही मा. पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकांनी केली

हे सुद्धा वाचा – अकोला : अकोल्यातील गांधी जवाहर बागेत सूतकताई यज्ञचे आयोजन 

Leave a Comment