सरसकट सर्वच शेतकरी बांधवांचे पंचनामे व नुकसान भरपाई भत्ते लवकर मिळणार ; अश्विन नवले

सरसकट सर्वच शेतकरी बांधवांचे पंचनामे व नुकसान भरपाई भत्ते लवकर मिळणार ; अश्विन नवले

अकोला : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकतीच जाहीर केलेल्या सरसकट अटीवुष्टी पीडीत पंचनामा व तत्काल नुकसान भरभाई साठी माजी आ. बाजोरीया माजी आ.विप्लवजि बाजोरीया यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख आश्विन नवले यांनी दुसऱ्या टप्पात झालेले नुकसानाचे पंचनामे कारण्याकरीता ग्राम चोहट्टा देवर्डा टाकळी बू. टाकळी खु.पारोळा व दापुरा भागाची पाहणी केली व संबंधित विभागाला कार्यवाही चे निर्देश केले व सरसकट सर्वच शेतकरी बांधवांचे पंचनामे व नुकसान भरपाई भत्ते लवकर भेटतील असे गावकरीना आश्वासन दिले या वेळी मुरलिधर सटाले ,सचिन पाचपोर, अतुल एडणे, निखिल बोरीकर, संदीप बोरसे,सागर मोळोकर, विजू पाचंगे,सन्देश बरगट हे पदाधिकारी उपस्थित होते,व त्यावेळी गावकरी मंडळी प्रभाकर सोनटक्के, कृष्णा अरबट, वैभव अरबट, आकाश अरबट, पप्पू साबळे ,नारायण साबळे ,प्रवीण पाटील, वैभव अरबट ,शंकर घुले, संतोष घाटोळ, बळीराम जी शेळके ,सनी आठवले, शंकर पाटकर, राहुल अंभोरे,गावकरी उपस्तित होते.

हे सुद्धा वाचा – ब्रेकींग…प्रवासी निवारा कोसळून एक जण दबल्याची माहीती

Leave a Comment