ग्रामीण रुग्णालय आकोट उपजिल्हा रुग्णालय ची निविदा प्रकाशीत ; लखन इंगळे

ग्रामीण रुग्णालय आकोट उपजिल्हा रुग्णालय ची निविदा प्रकाशीत ; लखन इंगळे

लखन इंगळे, मित्र मंडळी यांनी केलेल्या प्रयत्नाला येताहे यश

ग्रामीण रुग्णालय आकोट चे उपजिल्हा रुग्णालय चे काम लागणार मार्गी

अकोट : गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट, यांनी ग्रामीण रुग्णालय आकोट येथे रुग्णनांना सुविधा पुरविण्यात याव्या गरीब गरजु सामान्य लोकांची पुरेशी सोय करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोट चे उपजिल्हा रुग्णालय चे काम त्वरित मार्गी लावा अन्यथा संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे आकोट यांनी असे निवेदन जिल्हाधिकारी अकोला उपविभागीय अधिकारी आकोट ,वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय आकोट यांना दिले होते.

 

आकोट शहारातील व ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय आकोट येथे गरीब लोकांची पुरेशी सोय सुविधा नसल्याने येथील डॉक्टर अकोला येथे पेशंट ला रेफर करत होते त्या मुळे बऱ्याच पेसेंट चे जीव जात होते या संधर्भात लखन इंगळे व सोबत मित्र मंडळी यांनी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा वारंवार केला। त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय आकोट चे उपजिल्हा रुग्णालय चे काम लागणार मार्गी लागणार असल्याचे व ग्रामीण रुग्णालय आकोट उपजिल्हा रुग्णालय ची निविदा प्रकाशीत करण्यात येत असल्याची माहिती लखन इंगळे यांनी दिली आहे.

Leave a Comment