आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांत शुन्य पॉझिटीव्ह, तर पाच डिस्चार्ज

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांत शुन्य पॉझिटीव्ह, तर पाच डिस्चार्ज

अकोला दि.15: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 43 अहवाल प्राप्त झाले. त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, तर पाच जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण पॉझिटीव्ह 0.

आरटीपीसीआर ‘शुन्य’

आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात शुन्य जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

 पाच डिस्चार्ज

 पाच रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘31

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65790(49661+15138+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१  सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील तीन  रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 28 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

 

हे सुद्धा वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप

Leave a Comment