इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितिय यांच्या निधनाबद्दल अकोल्याच्या सर्व शासकीय इमारतींवर अर्ध्यवार राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आलाय.

इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितिय यांच्या निधनाबद्दल अकोल्याच्या सर्व शासकीय इमारतींवर अर्ध्यवार राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आलाय.

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितिय यांच्या निधनामुळे आज आज 11 सप्टेंबरला भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ देशभरात राजकीय दुखवटा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गुरुवार, 8 सप्टेंबर रोजी राणीचे निधन झाले. एलिझाबेथ यांच्या स्मरणार्थ आज भारतात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले आहेत त्या अनुषंगाने अकोल्यातील, जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद, अकोला महापालिका,तसेच सर्व शासकीय कार्यालये इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्धवट फडकविण्यात आला होता तसेच आज  कोणतेही अधिकृत करमणुकीचे कार्यक्रम हि करण्यात आले नाहीत.


CLASSIFIED जाहिराती फक्त १०० रु. १० दिवस–जाहिरात छोटी मात्र काम मोठे

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment