पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे प्रॅक्टिस करतांना झाला तिचा मृत्यू वसंत देसाई स्टेडीम

पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे प्रॅक्टिस करतांना झाला तिचा मृत्यू वसंत देसाई स्टेडीम

पोलीस भरतीची तयारी करत असताना एक दुर्दैवी अन् दुःखद घटना घडलीय। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचा वसंत देसाई स्टेडीम च्या ग्राउंडवर धावतांना जागीच कोसळून मृत्यू झालाय.

रोशनी वानखडे 22 वर्ष राहणार धोतरडी तालुका जिल्हा सध्या ही तिच्या बहिणी कडे रणपिसे नगर येथे राहत होती, अकोला पोलीस स्टेशन बोरगाव मंजू अंतर्गत येणारी ही मुलगी रोज अकोला येथे स्टेडियम मध्ये पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होती आज अचानक रनिंग करताना श्वास भरून आला असल्यामुळे जाग्यावरच पळून प्राण गत झाली या वेळी ग्राउंड वरचे मुली आणि मुलांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले कुमारी रोशनी वानखडे यांच्या परिवारावर आणि गावामध्ये दुःखाचे डोंगर कोसळले.

Leave a Comment