महाबीज’तर्फे बीटी कापूस बियाण्याच्या नव्या वाणाचे लोकार्पण
महाबीज’तर्फे बीटी कापूस बियाण्याच्या नव्या वाणाचे लोकार्पण अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र, तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी वाण महाबीज 124 या वाणाचे सहविपणन अंतर्गत संकरित बीटी कपाशी ‘महाबीटी बीजी दोन’ या वाणाचे लोकार्पण करण्यात आले. हे वाण हे उच्च उत्पादन क्षमतेचे असून कोरडवाहू क्षेत्रासाठी […]
Continue Reading