महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मुर्तिजापुर तरुणांचा प्रवेश…

मुर्तिजापुर येथे तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मुर्तिजापुर तरुणांचा प्रवेश…
हिंदुजननायक श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनात मनसे जिहाअध्यक्ष पंकज साबळे अध्यक्षतेखाली स्थानिक विश्रामगृह मूर्तिजापुर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाकरिता आढावा बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, तालुका सचिव विजय बोचरे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन मनविसे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांनी केले. या प्रसंगी अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मुर्तीजापुर शहर व ग्रामीण भागात प्रत्येक गाव गावी व घरोघरी मनसेची सदस्य मोहीम
राबविण्यात यावी असे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी याप्रसंगी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रोहन नवघरे,चेतन सोळंके यांनी परिश्रम घेतले.
प्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये प्रवेश खोत, सागर गवई,शुभम उमाळे आशिष खोकले,खुशाल आमटे,पवन वाघमारे,,विशाल वाघमारे,अजय शिंदे,शुभम तेलमोरे, प्रमोद वाघमारे,देवा इंगळे,अरविंद धनगावकर,चेतन वाघमारे,प्रजेश बुटे,अरविंद तायडे,अभिजित सूर्यवंशी यांनी प्रवेश केला.

अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी सुरू

गणेशोत्‍सव – 2022, मनपाव्‍दारे गणपती विसर्जन घाट सज्‍ज.

 

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

 

Leave a Comment