महाबीज संस्थेच्या संचालक पदावर डॉ रणजीत सपकाळ यांची नियुक्ती…

डॉ रणजीत सपकाळ यांची महाबीज संस्थेच्या संचालक पदावर प्रचंड मताधिक्याने निवड……

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक पदावर शेतकरी भागधारक मतदार संघातून भागधारकांनी प्रचंड मताधिक्याने निवड केल्या बद्दल सर्व शेतकरी भागधारकांचे तसेच सर्वे शुभचिंतकांचे नवनियुक्त संचालक डॉरणजीत सपकाळ यांनी आपल्या निवड केल्य बद्दल मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक पदावर शेतकरी भागधारक
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) कृषक भागधारकांमधून निवडून द्यावयाच्या दोन मतदार संघातून झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज महाबीज मुख्यालयात पार पाडण्यात आली.

अकोला (विदर्भ विभाग) मतदार संघातून डॉ रणजीत सपकाळ यांना मिळाले मतमूल्य ८९६२ असून एकूण मतमूल्याच्या ७९.४२% प्राप्त होऊन त्यांचा प्रचंड मतमूल्याने निवड झाली. तर उर्वरित महाराष्ट्र भागधारक मतदार संघातून श्री वल्लभराव देशमुख यांची निवड झाली असून त्यांचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले.

डॉ सपकाळ यांनी आपल्या निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महाबीज संस्थेच्या भागधारक शेतकर्‍यांनी विश्वास व स्नेहाच्या नात्याने माझी निवड केली असली तरी शेतकऱ्यांचे हित संवर्धन व संस्था गौरवशाली करण्यासाठी भविष्यात सर्व भागधारक शेतकरी व हितचिंतकांकडून सक्रीय सहभाग व सहकार्यातून संस्थेची उज्वल वाटचाल करण्यासाठी सक्रीय सहभागाची अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

आपल्या निवडीनंतर भागधारक व उपस्थितांसमोर आभार व्यक्त करताना डॉ रणजीत सपकाळ यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या महाबीज संस्थेतील कार्याच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.

उच्चविद्या विभूषित, प्रयोगशील व कृषी उद्यमशील असलेले शेतकरी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सलग चार वेळा महाबीज संस्थच्या संचालक पदाची धुरा सांभाळली.

 संजय धोत्रे यांचा शेतकरी व महाबीज संस्थेप्रती असलेला अभ्यास व जिव्हाळा व मला सतत प्रेरणादायी राहिला असून तीच परंपरा आपल्या सर्वांचे सहकार्याने पुढे जावी या मनोकामने सह माझी निवड मी संजय धोत्रे यांना सर्वसाक्षीने समर्पण करतो असा उल्लेख केला.

महाबीज संस्था ही निमशासकीय क्षेत्रातील शेतकऱ्यांची संस्था असून भागधारक शेतकरी व महबीज संस्था यांनी सतत परस्पर हितसंवर्धंनाचा विचार केला असून संस्था कोणत्या ही राजकीय प्रभावापासून सतत दूर राहिली असून संस्थेकडून कृषी उत्पादन व शेतकऱ्यांचे हित जोपासण्यावर भर दिल्या गेला आहे.

संचालक पदाच्या निवडीसाठी मला सर्व राजकीय पक्ष / संघटने संबंधित शेतकरी भागधारकांनी माझ्यावर विश्वास दर्शविला आहे त्या बद्दल मी सर्वांचा ऋणी असल्याचे ते या वेळी म्हणाले. अकोला पूर्वचे विधानसभा सदस्य मा. श्री रणधीरभाऊ सावरकर,आ. गोवर्धनजी शर्मा, आ.वसंत खंडेलवाल व त्याचे सहकारी वर्ग,

रमेश हिंगणकर, हिदायत पटेल, आ. आकाश फुंडकर, आ. हरीश पिंपळे, आ. राजू एकडे साहेब, आ. राजेंद्र पाटणी, शिरीष धोत्रे, डॉ. अनंत भुईभार, संतोषकुमार कोरपे, भैय्यासाहेब देशमुख, शरदजी तसरे, के.जी. देशमुख, अनंतराव देशमुख, बाळासाहेब वानखडे, सुधाकर पाटील भारसाकळे, खतीब साहेब, जगनभाऊ, रहाटे, प्रमोद पाटील दाळू, रामचंद्र पाटील, खामगाव तसेच श्रीधर पाटील पागृत, भास्करराव भुईभार, सुधाकर राव भुईभार, प्रकाशराव काकड, प्रल्हादराव सावरकर,

डॉ. विनीत हींगणकर, डॉ. निखिल बोर्डे, डॉ. राजु काळे, रंजन कोरपे, वल्‍लभराव देशमुख, अनुपभाऊ धोत्रे, जयंतराव मसने, विजय अग्रवाल, प्रकाश पाटील हागे, अरूणबाप्‍पु देशमुख, रमेशभाउ चांडक, तेजराव पाटील थोरात, किशोर पा. मांगटे, प्रमोद धोत्रे, अनिल धोत्रे, वसंत बाछुका, प्रकाश काळे, निलेश पाचडे,

संतोष शेळके, प्रविण सावरकर, प्रभाकरराव कोरपे, गजानन आखरे, दादाराव कांगटे, दामोदरराव काकड, राजेश नागमते, मनोहर राहणे, मंचितराव पोहरे, प्रविण देशपांडे, श्रीकांत बराटे, निलेश पाचडे, विश्‍वासराव मार्के, श्रीकृष्‍ण मोरखडे, डॉ. अमित कावरे, विलास पोटे, राजेश राऊत, अनिल गावंडे, अनिल राऊत,

भाष्‍करराव भुईभार, महेंद्र गोयनका, गणेश लोड, अशोकराव काकड, राजेश बेले, संतोष वाकोडे, शंकरराव वाकोडे, चंद्रकांत अंधारे, प्रेमानंद श्रीरामे, दिलीप पटोकार, अक्षय लहाने, हरीष अमानकर, माधव मानकर, रतन गिरी, गजानन काटे, अनिल मत्‍तलवार, श्रावणभाऊ इंगळे, कमलाकर गावंडे, राजु काकड,

संजय इंगळे, अशोक राठोड, भिकाजी धोत्रे, गजानन निमकाळे, प्रशांत पांडे, प्रशांत ठाकरे,जय ठोकळ, अमोल साबळे, गणेशराव अंधारे, ज्ञानेश्‍वर पोटे, बाबासाहेब गावंडे, राम पाटील, अवि महल्‍ले, विनोद खुटे, विलास पोटे, प्रशांत अवचार, भिमराव खेडकर, नितीन लांडे, शंतनु धोत्रे, अंबादास उमाळे, सागर शेगोकार,

गणेश तायडे, बाळ टाले, रणजित खेडकर, रवि खेडकर, योगेश गोतमारे, अभिमन्‍यू नळकांडे, संजय इंगळे, संजय उजाडे, संजय राऊत, संजय सरप, डॉ. विनोद बोर्डे, वैकुंठ ढोरे, डॉ. अभय पांडे, किशोर, भटकर, अॅड. प्रविण भौरदकर, सागर कोरडे, विलास गोरले, संभा पाटील, अतुल विखे, विवेक भरणे, किशोर कुचके, गिरीश देशमुख, दिपक आखरे, रविंद्र गावंडे, प्रविण वायझाडे,

विक्रांत काटे, योगेश ढोरे, रामेश्‍वर बढे, डॉ. विजय शर्मा, डॉ. लखदिवे, डॉ. युवराज देशमुख, दयाराम पागृत, बाळासाहेब आखरे, पराग ठाकरे, प्रविण हगवणे, देवेंद्र देवर, शैलेश धोत्रे, गजानन नळकांडे, गोवर्धन काकड, विजय गावंडे, भरत काळमेघ, दिवाकर चांदुरकर, पंकज वाडेवाले, राजेश काळे, पांडूरंग महल्‍ले, किशोर देशमुख,

अरूण कचाले, संदिप खारोडे, हनुमंत सपकाळ, राजु धोत्रे, बाळासाहेब ताथोड, अॅड.अभय थोरात, नरेंद्र निवाणे, भोजुसर बायस, अनिल चतरकर, संजय फाटकर, विवेक हिवरे, बबनराव पागृत, डॉ. बाबुराव शेळके, निळकंठ खेडकर, राजु जोशी, प्रकाश जोशी, अरूण गावंडे, दिपक आखरे,

खामगाव, नांदुरा, अमरावती, यवतमाळ, वाशीम वर्धा, नागपूर जिल्ह्यातील भागधारक या वेळी उपस्थित होते. या सर्वांचे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली असे सर्व शुभचिंताकां प्रती त्यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Comment