नवनीत राणा च्या हस्ते कु.सुमय्या चा अमरावतीत जंगी सत्कार

नवनीत राणा च्या हस्ते कु.सुमय्या चा अमरावतीत जंगी सत्कार


कु. सुमय्या अली यांचा अमरावती येथे जंगी सत्कार

कु. सुमय्या अली यांचा अमरावती येथे जंगी सत्कार

15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर नवनीत राणा च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी देशभक्ति पर विविध आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमात अकोल्याच्या सुमय्या अली नारी शक्ती फाउंडेशन च्या संचालिका सुमय्या अली यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

दि: 15 अगस्त 2022 रोजी अमरावती रेलवे स्टेशन येथे 75 वा अमृत महोत्सव स्वतंत्र दिवस मोठया उत्साहने साजरा करणयात आला.

सर्व प्रथम ध्वजारोहण करण्यात येऊन नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या संस्थापक कु.सुमय्या अली यांचा सत्कार करणयात आला.

हां सत्कार खासदार नवनीत राना व आमदार रवी राना यांच्या हस्ते करणयात आला.

या वेळी कु.सुमय्या अली यांनी नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बजावलेले कामगिरीचे कौतुक करणयात आले.

हे सुद्धा वाचा – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळा उत्साहात 

कु.सुमय्या अली यांनी आज पर्यंत केलेले कार्याची दखल घेऊण खासदार नवनीत राना व आमदार रवि राणा

    यांच्या हस्ते सम्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊण कु.सुमय्या अली यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी माजी सैनीक, रेलवे प्रशासन चे पुलिस अधिकारी व ईतर अधिकारी कर्मचारी तसेच महिला व पुरुष शेकडो संख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन रेलवे प्रशासन अमरावती यांनी केले होते कु.सुमय्या अली यांचा

अमरावती मध्ये सत्कार झाल्याबद्दल त्यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या संचालिका सुमय्या अली हे अकोल्यातील रहिवाशी असून

त्या एक समाजसेविका आहेत त्यांच्या नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या वतीने
महिलांना त्या मदत करीत असतात

महिलांसाठी काहीतरी केले पाहिजे हा ध्यास मनाशी बाळगुण त्यांनी नारी शक्ती सेवा फाउंडेशन ची स्थापना केली

त्याद्वारे ते महिलांना मदतीचा हात देताहेत तसेच समाजसेवा करण्यासाठी त्या नेहमी पुढे आसतात

त्यांचे कार्य पाहता त्यांना मोठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

महिलांनी कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नये. समाजातील दुष्ट प्रवृत्ती मुळापासून नष्ट करणे ही महिलांची जबाबदारी आहे.

यासाठी महिलांना कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे असे मत नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या संचालिका सुमय्या अली यांचे आहे.


https://akola24news.in

मनपा जाहिरात

Leave a Comment