जगदीशभाई इंगळे यांचा जिल्हाकचेरीवर आत्मदहनाचा प्रयत्न

अतिक्रमणितशेतकऱ्याच्या मागण्याकरिता जगदीशभाई इंगळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालय च्या गच्ची वर चढून आत्मदहनाचा प्रयत्न

जगदीशभाई इंगळे यांचा जिल्हाकचेरीवर आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला : बिगर सात बारा शेतकरी संघटना चे केंद्रीय कार्याध्यक्ष जगदीश भाई इंगळे यांनी अकोला जिल्हाधिकारी जुने कार्यलयच्या गच्ची वर चढून बीगर सात बारा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करू नये ही मागणी करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलीस प्रशासनाने प्रसंगावधान राहून त्यांची समजूत घालून खाली उतरवले.

जगदिश भाई इंगळे यांनी बिगर सात बारा शेतकऱ्यांनी सण 2022 मध्ये पेरलेली पिके निष्कशीत करू नये ही मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली होती मात्र जिल्हाधिकारी यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची माहिती जगडीशभाई इंगळे यांनी दिली

व्हिडिओ पहा 👇


https://youtu.be/8_ylk-uGSo

3 thoughts on “जगदीशभाई इंगळे यांचा जिल्हाकचेरीवर आत्मदहनाचा प्रयत्न”

Leave a Comment