गांजा विक्री करणारे अरोपितावर छापा 1किलो गांजा सह 12000 रूपयांचा मुद्देमाल जप्

  1. गांजा विक्री करणारे अरोपितावर छापा 1किलो गांजा सह 12000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

बारषिताक़ली खडकपुरा परिसरात अवैधरित्या मादक आमली पदार्थ गांजा विक्री करणारे अरोपितावर छापा 1किलो गांजा सह 12000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला: दि, 21,09,22 रोजी पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की बरषिताक़ली खड़कपूरा परिसरात आरोपी शेख फिरोज शेख ईस्माइल हा आपालया राहात्या घरात मादक अमली पदार्थ गांजाचे विक्री करीत आहे. अशा खात्रिशिर खबरे वरुन 2 पंचासमक्ष त्यांच्या राहते घरिच छापा मारला असता अरोपिच्या जवळ ताब्यात 1 किलो गांजा कीमत 10,000 रुपये एक तराजू काटा कीमत 2000 रुपये असा एकुन 12,000 रूपयांचा गाँजाचा मुद्देमाल अरोपिता जवळून जप्त करण्यात आल्याने आरोपी शेख फिरोज शेख इस्माइल रा खडकपुरा यांच्या विरुद्ध पो स्टे बरषिताक़ली येथे NDPS एक्ट कलम 20B अनवये गुन्हा नोंदविन्यात येवून अरोपितास अटक करण्यात आलेली आहे.

सदर कार्यवाही पोलिस आधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने बरषिताक़ली येथे केलीय

Leave a Comment