अपंग क्रांती संघटना झाली आक्रमक | दिव्यांगांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची केली मागणी

अपंग क्रांती संघटना झाली आक्रमक | दिव्यांगांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची केली मागणी

अपंग क्रांती संघटना झाली आक्रमक

स्वतंत्र दिव्यांग मतदार संघाच्या मागणीकरीता अकोल्यातील प्रहार अपंग क्रांती संघटना हजारो स्वाक्षरी केलेले निवेदन देणार जिल्हाधिकारी यांना निवेदन

स्वतंत्र दिव्यांग मतदार संघाच्या मागणिबाबत
प्रहार अपंग क्रांती संस्था च्या वतीने आज अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी
संपूर्ण अपंग क्रांती संघटना दिव्यांग बांधव स्वतंत्र दिव्यांग मतदार संघाच्या मागणी करिता स्वक्षरी अभियाना राबविणार असल्याची माहिती देण्यात आली.

राज्यातील दिव्यांगाच्या कल्याणासाठी व न्याय हक्कासाठी राज्या मध्ये दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे यासाठी प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य च्या वतीने महाराष्ट्र स्वाक्षरी अभियान राबविणार आहे या अनुषंगाने प्रहार अपंग क्रांती संस्था अकोला जिल्हा यांच्या वतीने येणाऱ्या 19ऑगस्ट2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर स्वाक्षरी अभियान राबाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना देण्यात येणार असल्याची माहिती
या पत्रकार परिषदेत अकोल्यातील प्रहार अपंग क्रांती संघटनेचे मोईन अली यांनी दिलीय.

सामान्य नागरिकांप्रमाणे दिव्यांकांचाही आमदार असावा अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वराज्य स्वाक्षरी मोहीम राबवून करणार आहे
यावेळी

1 सैय्यद मोईन अली
2 अरुणा मोहन काकड
3 निसार खान
4 उमा भु खंडार
5 श्याम साबळे
6 संध्या ताथोड
7 शेख नझिर
8 मनिषा खेडकर
9 संदिप ताथोड
10 वंदना घोगरे
11 रामदास काकड
12 शिल्पा माळोकार
13 शिवचरण कराळे
14 मेहेर जाधव
15 शेख वसिम
16 सय्यद इस्तियार
17 युसुफ अली
18 शहबाज खान

उपस्थित होते

ही बातमी व्हिडिओ पहा 👇

2 thoughts on “अपंग क्रांती संघटना झाली आक्रमक | दिव्यांगांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची केली मागणी”

  1. [url=https://algorithms-aviator-game-br.space]algorithms-aviator-game-br space[/url]

    All info less playing instead of shin-plasters Aviator Spribe at 1win online casino. Reviews here the game Aviator, strategies and tactics, answers to questions.
    aviador jogo de aposta

    Reply

Leave a Comment