अकोला मुसळधार पावसाने शहरात हाहाकार | मनपा आपत्ती व्यवस्थापन सतर्क | Akola Rain News 2025

मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क; अकोल्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अकोला – मंगळवारी सायंकाळी शहरावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अकोल्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याचे, नाले तुडुंब वाहण्याचे आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले. काही भागांत वीज खंडित झाली असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रशासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित […]

Continue Reading

अकोल्यात अवकाळी पावसाचे थैमान : आ. पठाण यांचे प्रशासनाला तातडीचे निर्देश

आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सर्व यंत्रणांना एकसंघ काम करण्याचे आवाहन अकोला – अकोल्यात मंगळवारी झालेल्या पूर्वमोसमी अवकाळी पावसाने शहराची अवस्था दयनीय झाली असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिमचे आ. साजिद खान पठाण यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले. या बैठकीस मनपा आयुक्त सुनील लहाने, […]

Continue Reading

अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री; अकोट आघाडीवर – २८ मे हवामान अपडेट

अकोटमध्ये सर्वाधिक ५८.९ मिमी पाऊस; अकोला जिल्ह्याचा पावसाचा सरासरी हिशोब ४८.२ मिमी – हवामान अपडेट २८ मे २०२५ अकोला (29 May 2025): मंगळवारी अकोला जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, हवामानात मोठा बदल जाणवला आहे. District Information Office Akola यांनी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, जिल्ह्यात सरासरी ४८.२ मिमी पावसाची नोंद झाली असून अकोट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे […]

Continue Reading
अकोल्यात वादळी वाऱ्याचा कहर!

अकोल्यात वादळी वाऱ्याचा कहर! मनपा यंत्रणा २४ तास एक्शन मोडवर – झोन व आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज

  अकोला शहरात २७ मे रोजी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा कहर, अनेक ठिकाणी झाडे कोसळली व सखल भागात पाणी साचले. मनपा आयुक्त डॉ. लहाने यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास एक्शन मोडवर. अकोला, दि. २७ मे: शहरात आज संध्याकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांनी आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, […]

Continue Reading

निविष्ठा विक्रीत लिंकिंगवर गुन्हे दाखल करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

 निविष्ठा विक्रीत लिंकिंग आढळल्यास गुन्हे दाखल करणार; मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा     शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात कारवाईचे आश्वासन   (अकोला, दि. २२ जुलै २०२४)  —  बी-बियाणा व खत विक्रीत लिंकिंगवर कडक नियंत्रण     राज्याचे पालकमंत्री  ॲड. आकाश फुंडकर यांनी अकोला जिल्ह्यात बी-बियाणे व खतांच्या कंपन्यांद्वारे  कृषी केंद्रांना लिंकिंग (बंधनकारक विक्री) करून शेतकऱ्यांची फसवणूक  केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची […]

Continue Reading