मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू; फ्री राहणी, भोजन, भत्ते, अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख जाणून घ्या!
## अकोला, बार्शीटाकळी व आदर्श कॉलनी येथील वसतिगृहांसाठी 8वी ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी पात्र; ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत १५ जुलै ते २४ ऑगस्ट 📍 अकोला | २६ मे २०२५:सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अकोला जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत राहण्याची सोय, भोजन, अभ्यासिका, गणवेश व स्टेशनरी […]
Continue Reading