ब्रेकींग…प्रवासी निवारा कोसळून एक जण दबल्याची माहीती

  1. ब्रेकींग…..प्रवासी निवारा कोसळून एक जण दबल्याची माहीती

ब्रेकींग...प्रवासी निवारा कोसळून एक जण दबल्याची माहीती
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर येथे प्रवासी निवारा कोसळून एक जण दबल्याची माहीती आहे. रेस्क्यु ऑपरेशन करीता पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणी सहकारी मयुर सळेदार, सुरज ठाकुर,ज्ञानेश्वर वेरुळकार,अंकुश सदाफळे,महेश साबळे, महेश वानखडे, हे शोध व बचाव साहीत्यासह पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे साहेब पिएसआय बंडू मेश्राम साहेबांसोबत रवाना झाले आहे.

1 thought on “ब्रेकींग…प्रवासी निवारा कोसळून एक जण दबल्याची माहीती”

Leave a Comment