नामनिर्देशनपत्र भरताना निवडणूक आयोगाच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात- जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार

नामनिर्देशनपत्र भरताना निवडणूक आयोगाच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात- जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 26 : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना इच्छूक उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होईल … Read More