अकोला लोकसभा 13 वि फेरी पहा…

अनुप धोत्रे – २,२६,७५९ डॉ. अभय पाटील – २,३८,६४८ प्रकाश आंबेडकर – १,३७,५५८ डॉ. अभय पाटील ११,८८९ मतांनी आघाडीवर

आठव्या फेरीत पहा कोण आहे आघाडीवर

आठवी फेरी अनुप धोत्रे – १,३१,७४१ डॉ. अभय पाटील – १,४५,४९१ प्रकाश आंबेडकर – ९४,२८३ आठव्या फेरीत डॉ. अभय पाटील १३,७५० मतांनी आघाडीवर