रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने जल्लोष

Spread the love

महसूल कॉलनी सह विविध ठिकाणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने जल्लोष

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने नामदार रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्या बाबत 9 जून रोजी दुपारी 2 वाजता महसूल कॉलनी अकोला सह विविध ठिकाणी फटाक्यांची अतिषबाजित करीत जल्लोष साजरा करण्यात आलाय याबाबत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाअध्यक्ष आकाश हिवराळे,यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने जल्लोष

ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाअध्यक्ष आकाश हिवराळे,अण्णा पोहरे,वैभव अवचार,पंकज पोहरे ,कुणाल हिवराळे,सय्येद अथहर,शेख अबरार, शेख उबेद,मोईन खान,तन्वीर खान,शेख सोहेल,फैझल खान,ऋषिकेश इंगळे,आदित्य अवचार,रोहित इंगळे,उज्ज्वल अवचार,अनिकेत सिरसाट,अनिकेत इंगळे,सनी कांबळे,बंटी धाडसे,छोटू ठाकरे,राजकुमार इंगळे,रामेश्वर नावकार, पवन नावकार,रोहन नावकार आदिंसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *