खासदार अनुप धोत्रेंनी घेतले नितीन गडकरी यांचे आशीर्वाद

Spread the love

राष्ट्रीय नेते व विकास पुरुष नितीनजी गडकरी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या एनडीए सरकारच्या कालखंडामध्ये शपथविधी होण्याच्या आधी अकोला जिल्हा भाजपा तर्फे स्वागत करताना व आशीर्वाद घेताना खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे

खासदार अनुप धोत्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *