भीषण अपघात ; अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर च्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू 

Spread the love

भीषण अपघात ; अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर च्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू 

अकोला : दि. ६ जून २०२४ :- अकोला बाळापूर मार्ग शेगाव टी पॉइंट जवळ टीप्पर व दुचाकीचा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांना आपला जीव गमवावा लागलाय.आज 11 /12 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झालाय..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी रस्त्यावरील असलेल्या भेगामुळे घसरली आणि मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक खाली आली..या अपघातात शिवणी येथील श्याम महाले आणि उमरी येथील सचिन जूनारे या व्यक्तींचा समावेश असून पोलीस अधिक तपास करीत आहेय…

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *