अकोला लोकसभा 17 वि फेरी पहा कोण आलं आघाडीवर

Spread the love

अकोला लोकसभा
फेरी क्र 17

भाजपा अनुप धोत्रे- 310649

काँग्रेस डॉ अभय पाटील – 294278

वंचित प्रकाश आंबेडकर- 189294

17 फेरी अंति भाजपा उमेदवार अनुप धोत्रे  16,371 मतांनी आघाडीवर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *