अमृतमहोत्व ची आज सांगता झाली असून कृपया आपण सर्व सुजाण नागरिकांनी आपला तिरंगी ध्वज सन्मानाने खाली घेऊन व्यवस्थित घडी घालून जपून ठेवावा 

अमृतमहोत्व ची आज सांगता झाली असून कृपया आपण सर्व सुजाण नागरिकांनी आपला तिरंगी ध्वज सन्मानाने खाली घेऊन व्यवस्थित घडी घालून जपून ठेवावा 
अमृतमहोत्व ची आज सांगता
नम्र निवेदन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सा निमित्त आपण सर्वांनी आपला राष्ट्रीय ध्वज मोठ्या अभिमानाने सार्वत्रिक ठिकाणी व आपल्या घरावरती फडकविलात. या उत्साहाची आज सांगता झाली असून कृपया खालील नम्र निवेदनाद्वारे
राष्ट्रीय ध्वजा सन्मान करावा
नम्र निवेदन अकोला जिल्हा प्रशासन तसेच अकोला महानगरपालिका प्रशासना तर्फे विनंती करण्यात येते की सर्व सुजाण नागरिकांना या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सा निमित्त आपण सर्वांनी आपला राष्ट्रीय ध्वज मोठ्या अभिमानाने सार्वत्रिक ठिकाणी व आपल्या घरावरती फडकविलात. या उत्साहाची आज सांगता झाली असून, कृपया आपण सर्व सुजाण नागरिकांनी आपला तिरंगी ध्वज सन्मानाने खाली घेऊन व्यवस्थित घडी घालून जपून ठेवावा व अशाच उत्साहाप्रसंगी भविष्यात त्याचा उपयोग करावा. कृपया आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा गर्वाने अभिमान बाळगा व सन्मानाने जपून ठेवा.
अकोला जिल्हा प्रशासन तसेच अकोला महानगरपालिका प्रशासना तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे,
मनपा जाहिरात

Leave a Comment