घरोघरी तिरंगा अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

घरोघरी तिरंगा अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित घरोघरी तिरंगा या देशभक्ती भावना जागवणाऱ्या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

Leave a Comment