अकोल्यातील 700 वर्ष पुरातन राजराजेश्वर मंदीरात भक्तांची तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी गर्दी

अकोल्यातील 700  वर्ष पुरातन राजराजेश्वर मंदीरात भक्तांची तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी गर्दी

अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर यांना दिनांक 15 ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवारी भर पावसात राज राजेश्वर यांना जल तसेच बेलपत्र वाहण्यासाठी आज सकाळपासूनच श्री राजराजेश्वर मंदिर परिसरात पुरुष व महिला भाविकांची गर्दी दिसून आली

https://link.public.app/kQLA7

महिला व पुरुषांनी मंदिरात शिवभक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे, त्यामुळे राज राजेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीमुळे फुलली आहे,

सविस्तर माहिती करिता व्हिडिओ पहा किंव्हा खालील लिंक क्लिक करा👇

श्रावणी सोमवार ; अकोल्यातील 700 वर्ष पुरातन राजराजेश्वर मंदीरात भक्तांची तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी गर्दी 

लिंक 👉 https://link.public.app/kQLA7

 

मनपा जाहिरात

 

1 thought on “अकोल्यातील 700 वर्ष पुरातन राजराजेश्वर मंदीरात भक्तांची तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी गर्दी”

Leave a Comment