आजीबाई माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय ध्वज फडकण्यात आला

आजीबाई माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय ध्वज फडकण्यात आला

आजीबाई माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय ध्वज फडकण्यात आला

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे हे अमृत महोत्सव वर्षा निमित्त आज कन्नड शहरांमध्ये द्वारका नगरी शेजारी आजीबाई माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय ध्वज फडकण्यात आला

आजीबाई माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय ध्वज फडकण्यात आला

यावेळी उपस्थित आजीबाई माध्यमिक विद्यालय ची स्थापना अध्यक्ष सुधाकर देवकर सर. व संचालिका देवकर मॅडम. प्रदीप भाऊ बोडके.भा.ज.पा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष. अनिल शिरसाट भाजप कामगार आघाडी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र कुंभार समाज कन्नड तालुका अध्यक्ष. रामेश्वर भाऊ मोरे. सिद्धार्थ निकाळजे भाऊ आदीसह गणमान्य अतिथी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्र उपस्थित होते

आजीबाई माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय ध्वज फडकण्यात आला

Leave a Comment