Skip to content

पालकमंत्री विखे पाटील यांचे शिवणी विमानतळावर स्वागत

  • by
भाजपा अकोलाjpg
बातमी शेअर करा...व लाईक कॉमेंट करा .... !

पालकमंत्री विखे पाटील यांचे शिवणी विमानतळावर स्वागत

राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला शिवणी विमानतळावर स्वागत

अकोला 10 फेब. : राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी 12 वाजून 27 मिनिटांनी अकोला शिवणी विमानतळावर आगमन झाले त्यावेळी
भाजपा अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल , जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी त्यांचे स्वागत केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *