Skip to content

जिल्हा माहिती कार्यालयातील वृत्तपत्र रद्दी विक्री; दरपत्रके मागविली.

जिल्हा माहिती कार्यालयातील वृत्तपत्र रद्दी विक्री; दरपत्रके मागविली.
बातमी शेअर करा...व लाईक कॉमेंट करा .... !

जिल्हा माहिती कार्यालयातील वृत्तपत्र रद्दी विक्री; दरपत्रके मागविली.

अकोला,दि. 05(जिमाका) – जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी वृत्तपत्रे विक्री करावयाचे आहेत. त्यासाठी स्थानिक अधिकृत परवानाधारक रद्दी खरेदीदाराकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत. इच्छुक खरेदीदाराकडे वजन मापे विभागाने प्रमाणित केलेला वजनकाटा असणे आवश्यक आहे.

तसेच रक्कमेवर नियमानुसार कर आकारण्यात येईल. तरी इच्छुक खरेदीदारांनी वृत्तपत्र रद्दी खरेदीसाठी दरपत्रके बंद पाकीटात जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे मंगळवार दि. 13 फेब्रुवारी पूर्वी कार्यालयीन वेळेत पाठवावी.

सर्वाधिक दर देणाऱ्या खरेदीदारास रद्दी विक्री करण्यात येईल. रद्दी विक्री प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित करण्याचे अधिकार राखीव आहेत. याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *